मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. अभिज्ञा भावेचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. अभिनेत्रीने स्वत: ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना फोटो शेअर करत दिली. अभिज्ञाने 'माझा साखरकारखाना' असे कॅप्शन देत साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. मराठी सेलिब्रेटीं आणि चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. कुटुंबीयांच्या उपस्थित अभिज्ञाचा साखरपुडा पार पडला, पहा हि सविस्तर विडिओ -
#lokmatcnxfilmy #AbhidnyaBhave #mehulpai #RangMazaVegala #TulaPahateRe
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber